चमचमीत आणि स्वादिष्ट पद्धतीने रव्याचा उपमा बनवा. हि रेसिपी वाचा आणि बनवा.👇
upma recipe in marathi | ravyacha upma | suji upma | suji uttapam
साहित्य :-
१) रवा १ वाटी
२) साखर १ वाटी
३) तूप अर्धी वाटी
४) मनुके ९ ते १०
५) काजू ४ ते ५
६) बदाम ४ ते ५
७) विलायची सुंठ पावडर १ चमचा
हे वाचलं कि नाही 👉 चविष्ठ आणि सुंदर व्हेज पद्धतीची पनीर भुर्जी बनवा 👈
सर्वात आधी गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवावी. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकावे. तेल थोडे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. हे सर्व चांगले परतून घ्यायचे आहे. जास्त लालसर कांदा परतायचा नाहीये. त्यानंतर लाल मिरचीचे देठ बाजूला काढून मिरचीचे दोन दोन तुकडे करून कढईत टाकायचे आहे. पुन्हा एकदा सर्व चांगले मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर टोमॅटो बारीक पद्धतीने कापून घ्यावा आणि या मिश्रणामध्ये टाकावा. मोठ्या गॅसवर परतत राहायचे आहे.
त्यानंतर रवा यामध्ये टाकायचा आहे. गॅस थोडा कमी करावा आणि हे मिश्रण चांगले एकत्र करून परतायचे आहे. चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये मूग डाळ टाकायची आहे. सर्व मिश्रण व्यवस्थितपणे चांगले भाजून घ्यायचे आहे. चांगले परतून घ्यायचे.
मूग डाळ ही भिजवून न घेता तशीच या मिश्रणामध्ये टाकायची आहे. कारण ती अशाच पद्धतीने टाकल्यामुळे चांगली परतून पण निघते आणि नंतर ती शिजते सुद्धा चांगली.
त्यानंतर चवीनुसार मीठ टाकावे आणि चांगले सगळे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण चांगले परतून झाल्यानंतर म्हणजेच आपल्या रव्याला साधारण तांबूस कलर आल्यानंतर दीड पेला गरम पाणी यामध्ये टाकायचे आहे. दुसऱ्या गॅसवर आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. पाणी टाकल्यानंतर सर्व मिश्रण चांगले एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने उपीट म्हणजेच उपमा ठेवू शकता. थोडा पातळ किंवा घट्ट जसा आपल्याला हवा आहे तसा आपण उपमा बनवू शकता. आपण यामध्ये घट्ट पद्धतीचाच उपमा बनवणार आहे.
हे १०० टक्के वाचा 👉 घरच्याघरी सोप्प्या पद्धतीने पुदिना चटणी बनवा 👈
उपमा चांगला परतून झाल्यानंतर म्हणजेच त्यामधील पाणी आटल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर स्वच्छ धुऊन बारीक चिरून टाकायचे आहे. त्यानंतर कोथिंबीर आणि आपला उपमा चांगला एकत्र करून घ्यावा. एकत्र करून झाल्यानंतर आपला उपमा म्हणजेच उपीट खाण्यासाठी पूर्णपणे तयार होईल.
अशा पद्धतीने आपला रव्याचा उपमा पूर्णपणे तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून पहा.
Tags :-
upma | upma in marathi | upma recipe | upma kaise banate hain | upma images |
upma recipe in marathi | ravyacha upma | suji upma | suji uttapam । upma rava | rava upma | rava upma recipe in marathi | upit recipe | upit recipe marathi | upit dish | upit in marathi | upit kaise banvae | upit and upma difference | upama | upama images | upama in marathi | रव्याचा उपमा कसा बनवायचा ? । रव्याचा उपमा कसा बनवतात ? । रव्याचा उपमा कसा करायचा ? । रव्याचा उपमा रेसिपी । रव्याचा उपमा कसा करावा ? । रव्याचा उपमा बनवण्याची रेसिपी । रव्याचा उपमा कसा बनवावा ? । रव्याचा उपमा कसा बनवायचा ते सांगा । रव्याचा उपमा कसा करायचा ते सांगा । उपमा कसा बनवायचा । उपमा कसा बनवतात ते दाखवा । उपीट कसे करायचे ? । उपीट रेसिपी । उपीट कसे बनवतात ? । उपमा कसा बनवायचा ? । उपीट बनवण्याची रेसिपी । उपित बनाने की रेसिपी । उपीट खाण्याचे फायदे । उपीट कसे बनवायचे दाखवा ।
Hashtags :-
#upma #upit #breakfast #fastfood #streetfood #उपमा #उपीट

0 Comments